*डॉ.नरेन्द्र दाभोळकर सरांची एक निर्भीड कविता ....!*
*मुर्त्यांना पुजण्यापेक्षा,*
*माणूसकिला पूजतो मी❗*
*काल्पनिक देवांना न मानता,*
*फुले, शाहू, आंबेडकरांना वाचतो मी❗*
*छाती ठोकून सांगतोय,*
*असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗*
पोथ्या, पुराणे वाचण्यापेक्षा
शिवरायांना वाचतो मी❗
दगडासमोर त्या कशाला झुकू❓
जिजाई,सावित्री,रमाईपुढे नतमस्तक होतो मी❗
*छाती ठोकून सांगतोय,*
*असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗*
घामाचे पैसे दानपेटीत टाकून,
भटांची घरे भरत नाही मी❗
तहानलेल्यांना पाणी,
भूकेलेल्यांना अन्न देऊन,
त्यांच्यातच देव शोधतो मी❗
छाती ठोकून सांगतोय,
*असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗*
हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई म्हणून जगण्यापेक्षा,
माणूस म्हणून जगतो मी❗
धर्मातील पाखंडांना न जपता,
माणूसपणालाच जपतो मी❗
छाती ठोकून सांगतोय,
*असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗*
कर्तुत्ववान माणसापेक्षा,
दगडाला श्रेष्ठ समजत नाही मी❗
मंत्र, होमहवन, कर्मकांड यांना पायाखाली तुडवून,
मनगटावर भरवसा ठेवतो मी❗
छाती ठोकून सांगतोय,
*असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗*
मांजर आडवी गेली म्हणून न थांबता,
थेट माझ्या ध्येयाजवळ त्या पोहोचतो मी❗
अंधश्रद्धेला मातीत लोळवून,
विज्ञानवाद स्विकारतो मी❗
छाती ठोकून सांगतोय,
*असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗*
*-डॉ.नरेन्द्र दाभोळकर*
*मुर्त्यांना पुजण्यापेक्षा,*
*माणूसकिला पूजतो मी❗*
*काल्पनिक देवांना न मानता,*
*फुले, शाहू, आंबेडकरांना वाचतो मी❗*
*छाती ठोकून सांगतोय,*
*असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗*
पोथ्या, पुराणे वाचण्यापेक्षा
शिवरायांना वाचतो मी❗
दगडासमोर त्या कशाला झुकू❓
जिजाई,सावित्री,रमाईपुढे नतमस्तक होतो मी❗
*छाती ठोकून सांगतोय,*
*असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗*
घामाचे पैसे दानपेटीत टाकून,
भटांची घरे भरत नाही मी❗
तहानलेल्यांना पाणी,
भूकेलेल्यांना अन्न देऊन,
त्यांच्यातच देव शोधतो मी❗
छाती ठोकून सांगतोय,
*असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗*
हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई म्हणून जगण्यापेक्षा,
माणूस म्हणून जगतो मी❗
धर्मातील पाखंडांना न जपता,
माणूसपणालाच जपतो मी❗
छाती ठोकून सांगतोय,
*असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗*
कर्तुत्ववान माणसापेक्षा,
दगडाला श्रेष्ठ समजत नाही मी❗
मंत्र, होमहवन, कर्मकांड यांना पायाखाली तुडवून,
मनगटावर भरवसा ठेवतो मी❗
छाती ठोकून सांगतोय,
*असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗*
मांजर आडवी गेली म्हणून न थांबता,
थेट माझ्या ध्येयाजवळ त्या पोहोचतो मी❗
अंधश्रद्धेला मातीत लोळवून,
विज्ञानवाद स्विकारतो मी❗
छाती ठोकून सांगतोय,
*असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी❗*
*-डॉ.नरेन्द्र दाभोळकर*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा